Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग येथे 219 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण समाज कल्याण विभाग येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 219 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. समाज कल्याण विभाग येथील भरती मधून “गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 11 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता देण्यात आलेली अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. समाज कल्याण विभाग येथील भरती संदर्भात उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 219 रिक्त जागांकरिता समाज कल्याण विभाग यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • समाज कल्याण विभाग येथील होणाऱ्या भरती मधून “गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

MGM महाविद्यालय नांदेड येथे भरती.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग एअरटेल भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

समाज कल्याण विभाग भरती 2024 – सोपी माहिती

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभाग, पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 219 जागा आहेत. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.

पदांची माहिती आणि संख्या

  1. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 5
  2. गृहपाल (महिला) – 92
  3. गृहपाल (सर्वसाधारण) – 61
  4. समाज कल्याण निरीक्षक – 39
  5. उच्चश्रेणी लघुलेखक – 10
  6. निम्नश्रेणी लघुलेखक – 3
  7. लघुटंकलेखक – 9

शैक्षणिक पात्रता

1. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक

  • पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाचे संबंधित पदवीच्या समतुल्य पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे शारीरिक शिक्षण विषयांमधील पदवी असेल तर आशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • सदरील पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे मान्यताप्राप्त असलेला संगणकाचा MS-CIT कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.

2. गृहपाल (महिला/सर्वसाधारण)

  • गृहपाल या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेची पदवी शासन मान्य विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असावी किंवा उमेदवाराकडे शासनाने मान्यता दिलेली पदवी महाराष्ट्र शासनाद्वारे प्रदान केलेली समतुल्य असावी. जा उमेदवाराकडे शारीरिक शिक्षण विषयांमधील पदवी आहे अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची मान्यताप्राप्त असलेले एमएससीआयटी पदवी उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी.

3. समाज कल्याण निरीक्षक

  • समाज कल्याण निरीक्षक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या शारीरिक शिक्षण विषयासंदर्भात पदवी असेल तर आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही शाखेतील पदवी उमेदवारांकरिता पात्र असणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून संगणक विषयाची एमएससीआयटी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

4. उच्चश्रेणी लघुलेखक

  • लघुलेखक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी विषयातील शासन मान्यताप्राप्त वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे लघुलेखन 120 शब्द प्रतिमिनिट असणे गरजेचे आहे. उच्च श्रेणी लघुलेखक यांचे मराठी लघु लेखनाचे शब्द 120 शब्द प्रतिमिनिट असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची संगणकाची एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

5. निम्नश्रेणी लघुलेखक

  • निम्न श्रेणी लघुलेखक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे.
  • निम्न श्रेणी लघुलेखक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मराठी लघुलेखन 100 शब्द प्रतिमिनिट असणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

6. लघुटंकलेखक

  • लघु टंकलेखक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून माध्यमिक विद्यालयातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा टंकलेखनाचा वेग कमीत कमी 80 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे. किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उमेदवारांनी धारण केलेले असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

फी

  • Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क ₹1000 आहे.
  • राखीव प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 900 रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण

  • सदरील Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • जाहिरात प्रसिद्ध तारीख: सप्टेंबर 2024
  • अर्ज प्रक्रिया सुरू: ऑक्टोबर 2024
  • अर्जाची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024

समाज कल्याण विभाग, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. जाहिरात पहा.

समाज कल्याण विभाग, पुणे येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग, पुणे येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

  • समाज कल्याण विभाग येथील Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची माहिती उमेदवारांना जाहिरातीत देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची वेबसाईट सुद्धा उमेदवारांना जाहिरातीत मिळेल. त्याद्वारे उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • समाज कल्याण विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे नाहीत. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा समाज कल्याण विभाग यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी संस्थेच्या ऑफिसवर आपले अर्ज पाठवायचे नाहीत. कोणत्याही प्रकारे पत्राद्वारे अर्ज पाठवू नयेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवारांनी फसव्या वेबसाईट द्वारे अर्ज भरायचा नाही. अशा पद्धतीने उमेदवारांनी जर अर्ज भरला आणि उमेदवार सोबत फसवेगिरी झाली तर त्याला समाज कल्याण विभाग जबाबदार राहणार नाही. उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतः बद्दल संपूर्ण माहिती अचूक लिहायचे आहे. चुकीची माहिती देणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
  • 11 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे नाहीत.
  • समाज कल्याण विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पीडीएफ द्वारे काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि त्यानंतरच जाहिरात समजून घेतल्यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन भरायला सुरुवात करायची आहे.
  • समाज कल्याण विभाग येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांनाच सदरील भरती करिता पात्र ठरविण्यात येणार आहे. इतर कोणत्याही उमेदवारांना अर्ज न करता भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.

Leave a Comment