Atma Malik Ahmednagar Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल, अहमदनगर येथे निघालेल्या भरती संदर्भात संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 59 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून ” शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी” या पदांकरिता योग्य उमेदवार सदरील भरती मधून निवडण्यात येणार आहेत. भरती मधून योग्य उमेदवार निवडण्याकरीता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील होणाऱ्या भरतीसाठी मुलाखत 9 ते 13 नोव्हेंबर 2024 यादरम्यान घेण्यात येणार आहे. अधिक माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. सदरील होणाऱ्या भरती करिता अधिक माहितीसाठी उमेदवारांनी देण्यात आलेला लेख वाचावा.
- 59 रिक्त जागा भरण्याकरिता ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल, अहमदनगर यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- सदरील होणाऱ्या भरती मधून ” शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी” या पदांकरिता योग्य उमेदवार ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल यांच्याद्वारे निवडण्यात येणार आहेत.
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल येथे भरती
Atma Malik Ahmednagar Bharti 2024 | ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल, अहमदनगर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- प्राथमिक शिक्षक ( विज्ञान व इंग्रजी ) येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी नंतर किंवा बीएससी नंतर किंवा बीए नंतर D.Ed / B.Ed यापैकी कोणतीही पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे.
- माध्यमिक शिक्षक या पदाकरिता इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत, गणित, समाजशास्त्र, विज्ञान, संगणक हे विशेष शिकवणारे शिक्षकांची आवश्यकता आहे. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेले BA / MA , B.Sc / M.Sc / B.Ed / M.Ed यापैकी कोणती पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा उमेदवाराने BCA, BCS, Diploma in Computer ही पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- उच्च माध्यमिक विभाग / कनिष्ठ महाविद्यालय येथे इंग्लिश, गणित, भौतिकशास्त्र हे विषय शिकविण्याकरिता शिक्षकांची आवश्यकता आहे. या पदावर नियुक्त होण्याकरिता उमेदवारांनी MA / M.Sc , B.Ed / M.Ed यापैकी कोणती पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- वस्तीगृह विभागामध्ये वस्तीगृह शिक्षिका / शिक्षक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- मदतनीस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- प्राथमिक शिक्षक या पदाकरिता एकूण दोन जागा रिक्त आहेत. माध्यमिक शिक्षक या पदाकरिता एकूण 13 जागा रिक्त आहेत. उच्च माध्यमिक विभाग / कनिष्ठ महाविद्यालय या पदाकरिता एकूण तीन जागा रिक्त आहेत. वसतिगृह विभाग येथे वसतिगृह शिक्षक/ शिक्षिका यांच्याकरिता 26 जागा रिक्त आहेत. मदतनीस या पदाकरिता 15 जागा रिक्त आहेत.
- सदरील भरती मधील रिक्त पदांची संपूर्ण माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे.
- Atma Malik Ahmednagar Bharti 2024 या भरती करिता अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी www.atmamalikonline.com या वेबसाईट वरती उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- सदरील Atma Malik Ahmednagar Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी CET / TET परीक्षा पास केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे इंग्रजी स्पीकिंग स्किल असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- जर उमेदवाराकडे आवश्यक गुणवत्ता आणि अनुभव असेल तर अशा उमेदवाराला आकर्षक वेतन देण्यात येणार आहे.
- मुलाखतीला येणाऱ्या सर्व उमेदवारांनी सोबत पासपोर्ट साईजचे दोन फोटो त्याचबरोबर ओरिजनल डॉक्युमेंट आणि ओरिजनल डॉक्युमेंट च्या सत्यप्रती सोबत घेऊन यायचे आहेत.
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलन कोकमठाण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलन कोकमठाण येथील भरती करता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
Atma Malik Ahmednagar Bharti 2024 | आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलन कोकमठाण येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- आत्मा मलिक शैक्षणिक संस्था व क्रीडा संकुलन येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन दिलेल्या वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची वेबसाईट जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे उमेदवारांनी त्याद्वारे कर्ज करायचा आहे. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज करू नये.
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलन यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात करायची नाही. केव्हा संस्थेच्या पत्त्यावर ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचे नाहीत.
- सदरील Atma Malik Ahmednagar Bharti 2024 भरती करिता अर्ज करत असताना उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणतीही माहिती चुकीची लिहू नये अथवा अर्ज अपूर्ण पद्धतीने भरू नये असे करणाऱ्या उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. याची दखल उमेदवारांनी घ्यावी.
- 9 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2024 यादरम्यान अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. सदरील घेण्यात येणाऱ्या मुलाखती संदर्भात उमेदवारांना पूर्व सूचना देण्यात येतील.
- आत्मा मलिक शैक्षणिक संस्था व क्रीडा संकुलन यांच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून आणि समजून घ्यायची आहे.
Atma Malik Ahmednagar Bharti 2024 | आत्मा मलिक शैक्षणिक संस्था व क्रीडा संकुलन येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- आत्मा मलिक शैक्षणिक संस्था व क्रीडा संकुलन येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी देण्यात आलेल्या पद्धतीनुसार अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच सदरील भरती करिता मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार नाही.
- आत्मा मलिक शैक्षणिक संस्था व क्रीडा संकुलन यांच्याद्वारे मुलाखतीला येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही याची खबरदारी सर्व उमेदवारांनी घ्यावी.
- आत्मा मलिक शैक्षणिक संस्था व क्रीडा संकुलन येथील भरतीसाठी अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- आत्मा मलिक शैक्षणिक संस्था व क्रीडा संकुलन यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे. आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
Atma Malik Ahmednagar Bharti 2024 | आत्मा मलिक शैक्षणिक संस्था व क्रीडा संकुलन यांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- महाराष्ट्र राज्यातील शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष प्रगती करणाऱ्या शिक्षण संस्था पैकी महत्त्वाचे शिक्षण संस्था म्हणजे आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलन संस्था ही आहे. विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार करण्याकरिता या शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. देशातील आदर्श शिक्षण संस्थांपैकी एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. या संस्थेच्या कोकमठाण, पुरणगाव, येवला, दिंडोरी, या शाखा मध्ये सदरील पदांची भरती निघालेली आहे. या पदांवर योग्य उमेदवार निवडण्याकरीता उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
- ” विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, शिर्डी – कोपरगाव रोड, मुक्काम पोस्ट कोकमठाण, तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर, पिनकोड – 426601 ” या पत्त्यावर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 13 मे ते 19 मे 2024 या तारखेपर्यंत सकाळी 10:00 वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.