Canara Bank SO Bharti 2024 | कॅनरा बँक येथे 06 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Canara Bank SO Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण कॅनरा बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली भरतीची जाहिरात काळजीपूर्वक पाहणार आहोत. सदरील भरती मधून ‘ विशेषज्ञ अधिकारी’ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडण्यात येणार आहेत. कॅनरा बँक येथील भरती मधून एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 20 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. शेतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. या भरती बाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता कॅनरा बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता खालील देण्यात आलेला लेख उमेदवारांनी वाचावा.

  • 06 रिक्त जागा कॅनरा बँक येथील भरती मधून भरल्या जाणार आहेत.
  • ‘ विशेषज्ञ अधिकारी ‘ या पदावर कॅनरा बँक यांच्याकडून योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

Canara Bank SO Bharti 2024 | कॅनरा बँक येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.

  • विशेषज्ञ अधिकारी ( कंपनी सेक्रेटरी ) या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीचा सभासद असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे LLB / CA / ICWA यापैकी कोणतीही पदवी असेल आशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी या संस्थेचा सभासद झाल्यानंतर उमेदवाराकडे दोन वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MS Office चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

     

  • Canara Bank SO Bharti 2024  या भरती मधील पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 30 वर्षापर्यंत असावे. एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येणार आहे. दिव्यांग उमेदवारांकरिता वयामध्ये 10 वर्ष सूट देण्यात येणार आहे. माजी कर्मचारी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येणार आहे. 1984 च्या दंगलीमुळे अपंगत्व आलेल्या उमेदवारांकरिता पाच वर्ष सूट देण्यात येणार आहे.

     

Canara Bank SO Bharti 2024
Canara Bank SO Bharti 2024
  • विशेषज्ञ अधिकारी या पदासाठी एकूण 06 जागा रिक्त आहेत. या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 64,820 ते 1,05,280 रुपये वेतन देण्यात येणार आहे.

     

  • कॅनरा बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • कॅनरा बँक येथील Canara Bank SO Bharti 2024  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता क्लिक करा.
  • सदरील Canara Bank SO Bharti 2024  भरती मधील अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवारांना सामाजिक आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे आशा उमेदवारांनी संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जमा करायचे आहेत. सदरील भरतीमध्ये माजी कर्मचाऱ्यांकरिता कोणत्याही जागा रिक्त नाहीत.

     

  • सदरील भरतीसाठी अर्ज भरल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला कॅटेगिरी मध्ये बदल करता येणार नाही. सुरुवातीला भरलेल्या कॅटेगरी नुसारच उमेदवाराला निकाल मिळेल. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जमा करावी लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट वरती असणारे जातीचे नाव राज्यातील जातींच्या नावांमध्ये असणे गरजेचे आहे.

     

  • Canara Bank SO Bharti 2024  या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.

     

  • सदरील Canara Bank SO Bharti 2024  भरती करिता SC / ST / OBC / EWS / PWBD या प्रवर्गातील उमेदवारांकरिता शासन मान्यतेनुसार आरक्षण असेल.

     

  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण कॅनरा बँक, हेड ऑफिस, बेंगलोर या ठिकाणी असणार आहे.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या द्वारे होणार आहे. उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरिता ऑनलाइन चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. या ऑनलाईन चाचणीमध्ये उमेदवाराचे संपूर्ण ज्ञान, इंग्रजी संदर्भात ज्ञान, बँकिंग मधील नवीन डेव्हलपमेंट या विषयांवरती प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
  • सदरील ऑनलाइन चाचणीकरिता उमेदवारांना दोन तासाचा कालावधी देण्यात येणार आहे. चुकीच्या उत्तरा करिता उमेदवाराला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमला सामोरे जावे लागणार आहे. एक मार्क चुकला तर0.25 मार्क कमी करण्यात येणार आहेत.

Canara Bank SO Bharti 2024 | कॅनरा बँक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचायचे आहेत.

  • कॅनरा बँक येथील भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची वेबसाईट देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी त्या वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे.

     

  • कॅनरा बँक यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने कोणत्याही प्रकारची अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. तरीही उमेदवारांनी कॅनरा बँकेच्या मूळ ऑफिस चा पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

     

  • सदरील Canara Bank SO Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करत असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारची चूक करू नये. जर उमेदवारांनी चुकीची माहिती लिहिली. तर अशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

     

  • 20 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही. कारण ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.

     

  • कॅनरा बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आणि समजून घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच उमेदवारांनी भरती करिता अर्ज करायचा आहे.

Canara Bank SO Bharti 2024 | कॅनरा बँक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • कॅनरा बँक येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांना भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल म्हणजेच ऑनलाइन परीक्षेला बसता येईल आणि इंटरव्यू ला प्रवेश मिळेल.

     

  • Canara Bank SO Bharti 2024  या भरतीच्या ऑनलाइन चाचणीकरिता आणि मुलाखतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कॅनरा बँक यांच्याकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.

     

  • कॅनरा बँकेच्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार करू नये. जर कोणत्याही उमेदवारा द्वारे भरती मध्ये अनुचित प्रकार करण्यात आला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

     

  • कॅनरा बँक येथील भरती संदर्भात आणि कॅनरा बँक संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी बँकेच्या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.

Canara Bank SO Bharti 2024 | कॅनरा बँक येथील भरतीसाठी महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • बँकेकडून घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन चाचणीचे कट ऑफ मार्क आणि उमेदवारांना मिळालेले एकूण मार्क बँकेकडून प्रसिद्ध करण्यात येतील.

     

  • ऑनलाइन चाचणीचे स्वरूप बदलण्याचा पूर्णपणे अधिकार कॅनरा बँक यांच्याकडे आहे. जर कोणताही बदल ऑनलाईन चाचणीमध्ये करण्यात आला तर त्यासंदर्भातील माहिती कॅनरा बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

     

  • उमेदवारांना देण्यात आलेल्या कॉल लेटर वरती जी चाचणीची वेळ देण्यात आलेली आहे त्याच्यापेक्षा लेट आलेल्या उमेदवारांना चाचणीला प्रवेश मिळणार नाही.

     

  • मुलाखतीला आलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड उमेदवाराच्या मुलाखतींमधून निवड समिती करणार आहे. शेवटची गुणवत्ता यादी मुलाखतीच्या गुणानुसार जाहीर होणार आहे.

     

  • सदरील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीकरिता 100 गुण असणार आहेत. या गुणांपैकी जा उमेदवारांना कट ऑफ मार्क च्या पेक्षा जास्त गुण मिळतील आशा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • सदरील Canara Bank SO Bharti 2024  भरती करिता कॅनरा बँक यांच्याकडून देण्यात आलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनाच या भरती करिता अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्या द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • कॅनरा बँक येथील भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Leave a Comment