WCD Goa Bharti 2024 | महिला व बालकल्याण विकास संचालनालय, गोवा येथे 21 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

WCD Goa Bharti 2024 महिला व बालकल्याण विकास संचालनालय, गोवा येथे 21 पदांच्या जागेसाठी निघालेल्या भरती संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. महिला व बालकल्याण विकास संचालनालय, गोवा येथील भरती मधून 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “केंद्रीय प्रशासक, केस वर्कर, मानस-सामाजिक समुपदेशक, संगणक ज्ञान ऑफिस असिस्टंट, बहु-कार्मिक कर्मचारी/ आचारी, नाईट गार्ड “ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरती मधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 28 ऑक्टोबर 2024 ही सदरील WCD Goa Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. महिला व बालकल्याण विकास संचालनालय, गोवा येथील भरतीसाठी अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • 21 पदांच्या महिला व बाल विकास संचालनालय, गोवा येथील भरती संदर्भात आज माहिती पाहिजे आहे.
  • केंद्रीय प्रशासक, केस वर्कर, मानस-सामाजिक समुपदेशक, संगणक ज्ञान ऑफिस असिस्टंट, बहु-कार्मिक कर्मचारी/ आचारी, नाईट गार्ड  सदरील पदांची निवड या भरती मधून करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्य TES भरती.

WCD Goa Bharti 2024 | महिला व बालकल्याण विकास संचालनालय, गोवा येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

  • केंद्रीय प्रशासक ( सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटर ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी / सामाजिक कार्य / समाजशास्त्र / सामाजिक शास्त्र / मानसशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. तसेच प्रशासकीय प्रकल्पामध्ये किंवा अभियानांमध्ये काम केल्याचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव पाहिजे. त्याचबरोबर याच प्रशासकीय प्रकल्पांमध्ये किंवा अभियानामध्ये एक वर्ष समुपदेशन केलेला अनुभव पाहिजे. अर्ज करणारी महिला त्याच परिसरातील रहिवासी असावी प्रभावी संचालन तिला करता येईल.
  • केस वर्कर या पदासाठी अर्ज करणाऱ्या महिलेने मान्यताप्राप्त संस्थेमधून विधी / सामाजिक कार्य / समाजशास्त्र / सामाजिक शास्त्र / मानसशास्त्र या शाखांमधून बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक. त्याचप्रमाणे शासकीय किंवा खाजगी प्रकल्पांमध्ये / अभियान मध्ये संबंधित महिलांसोबत काम केलेला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • मानस – सामाजिक समुपदेशक ( सायको – सोशल कौन्सिलर ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून मानसशास्त्र / मानस उपचार / न्यूरो सायन्सेस यामधील पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या महिले कडे जिल्हास्तरीय शासकीय प्रकल्पांकडे किंवा खाजगी प्रकल्पांवर काम केलेला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे.
WCD Goa Bharti 2024
WCD Goa Bharti 2024
  • संगणक ज्ञान असणारा कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कॉम्प्युटर / आयटी या क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे शासकीय किंवा गैर शासकीय आयटी विभागामध्ये डेटा मॅनेजमेंट, प्रोसेस डॉक्युमेंटेशन, वेब बेस्ट रिपोर्टिंग फॉरमॅट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या कामाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • बहु-कार्मिक कर्मचारी / आचारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित कामाचा अनुभव उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
  • सुरक्षारक्षक / नाईट गार्ड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय शासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम केलेला किमान दोन वर्षाचा अनुभव असावा. अर्ज करणारा उमेदवार माजी सैनिक किंवा प्यारा मिलिटरी सैनिका असावा.
  • सदरील WCD Goa Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय मर्यादा 45 वर्षांपर्यंत राहील.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण गोवा असेल.
  • सदरील WCD Goa Bharti 2024 भरती मधून उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • ‘ महिला व बाल विकास संचालनालयदुसरा मजला, जुनी शिक्षण इमारत, 18 जून Rd, Altinho, पणजी, गोवा 403001 ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • 28 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता मुलाखतीची तारीख आहे.
  • केंद्रीय प्रशासन या पदाकरिता 35,000 रुपये वेतन राहील.
  • केस वर्कर या पदाकरिता 25,000 रुपये वेतन राहील.
  • मानस-सामाजिक समुपदेशक या पदाकरिता 22,000 रुपये वेतन राहील.
  • संगणक ज्ञान ऑफिस असिस्टंट या पदाकरिता 20,000 रुपये वेतन राहील.
  • बहु-कार्मिक कर्मचारी/ आचारी या पदाकरिता 18,000 रुपये वेतन राहील.
  • नाईट गार्ड या पदाकरिता 18,000 रुपये वेतन राहील.
  • महिला व बाल विकास संचालनालय, गोवा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

WCD Goa Bharti 2024 | महिला व बाल विकास संचालनालय, गोवा येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 10:30 वाजेपर्यंत केंद्रीय प्रशासक या पदासाठी नोंदणी होईल. सकाळी 10:30 वाजल्यापासून पुढे केंद्रीय प्रशासक पदाकरिता मुलाखती घेण्यात येतील.
  • 28 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2:00 वाजल्यापासून ते 3:00 वाजेपर्यंत केस वर्कर पदासाठी नोंदणी होईल. दुपारी तीन वाजल्यापासून पुढे केस वर्कर पदासाठी मुलाखत घेण्यात येईल.
  • 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9:30 ते सकाळी 10: 30 वाजेपर्यंत मानस – सामाजिक उपदेश या पदांसाठी नोंदणी होणार आहे. सकाळी 10:30 वाजल्यापासून पुढे मानस- सामाजिक समुपदेशक पदांसाठी मुलाखत होणार आहे.
  • 29 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2:00 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ‘ संगणक ज्ञान असणारा कार्यालयीन सहाय्यक’ या पदांसाठी येणाऱ्या उमेदवारांची नोंदणी होईल. दुपारी 3:00 वाजल्यापासून पुढे ‘ संगणक ज्ञान असणारा कार्यालयीन सहाय्यक ‘ या पदासाठी मुलाखत सुरू होईल.
  • 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून ते सकाळी 10:30 वाजेपर्यंत ‘ बहु कार्मिक कर्मचारी / आचारी ‘ या पदांसाठी नोंदणी करण्यात येईल. सकाळी 10:30 वाजल्यापासून पुढे ‘ बहू कार्मिक कर्मचारी / आचारी ‘ या पदासाठी मुलाखत घेण्यात येईल.
  • 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून सकाळी 10:30 वाजेपर्यंत सुरक्षारक्षक / नाईट गार्ड या पदासाठी नोंदणी सुरू असणार आहे. सकाळी 10:30 वाजल्यापासून पुढे ‘ सुरक्षारक्षक / नाईट गार्ड ‘ या पदासाठी मुलाखत घेण्यात येईल.
  • केंद्रीय प्रशासक या पदाच्या उत्तर गोवा मध्ये एक आणि दक्षिण गोवा मध्ये एक अशा दोन जागा आहेत.
  • केस वर्कर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता दक्षिण गोव्यामध्ये दोन जागा आणि उत्तर गोवा येथे दोन जागा अशा एकूण चार जागा आहेत.
  • मानस- सामाजिक समुपदेशक या पदासाठी दक्षिण गोवा मध्ये एक जागा आणि उत्तर गोवा मध्ये एक जागा अशा दोन जागा रिक्त आहेत.
  • ‘ संगणक ज्ञान असणारा कार्यालयीन सहाय्यक’ या पदासाठी दक्षिण गोवा मध्ये एक आणि उत्तर गोवा मध्ये एक अशा दोन जागा आहेत.
  • ” बहू कार्मिक कर्मचारी / आचारी” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तर गोव्यामध्ये तीन जागा आणि दक्षिण गोवा मध्ये तीन जागा अशा एकूण सहा जागा असणार आहेत.
  • ‘ सुरक्षारक्षक / नाईट कार्ड ‘ या पदासाठी गोवा येथे तीन जागा आहेत तर दक्षिण गोवा येथे दोन जागा आहेत अशा एकूण पाच जागा आहेत.

WCD Goa Bharti 2024 | महिला व बालविकास संचालनालय, गोवा येथील भरती संदर्भात महत्त्वाच्या तारीख खालील प्रमाणे आहेत.

  • 28 ऑक्टोबर 2024 आणि 29 ऑक्टोबर 2024 या तारखेला मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
  • केंद्रीय प्रशासक, केस वर्कर, मानस- सामाजिक समुपदेशक या पदासाठीच्या मुलाखती 28 ऑक्टोबर 2024 या तारखेला होणार आहेत.
  • संगणक ज्ञान असणारा कार्यालयीन सहाय्यक, बहु- कार्मिक कर्मचारी / आचारी, सुरक्षा गार्ड / नाईट गार्ड या पदांसाठी मुलाखती 29 ऑक्टोबर 2024 या तारखेला घेण्यात येतील.
  • सदरील WCD Goa Bharti 2024 भरतीसाठी उमेदवारांनी नोंदणी कशी करायची याबाबत माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भारतीय संदर्भात वरील देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली WCD Goa Bharti 2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Leave a Comment